पुण्यात हॉस्पिटल बाहेर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला समाचार. पाहुयात काय म्हणाले पवार.